Wardha Rain| नाल्यांना पूर, गिरड-कोरा मार्गावरील दोन नाल्यांमुळे वाहतूक ठप्प; नागरिक अडकले

वर्ध्यात मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर. समुद्रपूर तालुक्यातील पिपरी मार्गावरील नाला तुडुंब.गिरड-कोरा मार्गावरील दोन नाल्यांमुळे वाहतूक ठप्प.विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थ तासन्‌तास अडकले

संबंधित व्हिडीओ