नाशिकमध्ये खड्ड्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संकटमोचक आहेत कुठे, हा मुद्दा NDTV मराठीनं लावून धरल्यानंतर अखेर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया समोर आलीय. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे निलेश कोतकरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आणि दोषींवर कडक कारवाईचे आदेश गिरीश महाजनांनी दिलेत.