C.sambhajinagar| रात्री एक वाजता पाईपलाईन फुटून घरात शिरलं पाणी, हजारो लीटर पाणी वाया | NDTV

संभाजीनगरच्या जुना मोंढा परिसरात पाण्याची पाइपलाइन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेलंय.रात्री 1 वाजता पाण्याची पाइपलाइन फुटली असून नागरिकांच्या घरात पाणी शिरलं.त्यामुळे अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. एकीकडे शहरात दहा-बारा दिवसांनी पाणी मिळत असतांना,दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय..

संबंधित व्हिडीओ