पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रालगत असलेल्या 29 टोलेजंग बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आलाय.. अनधिकृत बंगल्यांवरील कारवाईमुळे इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतलाय.. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात या रिपोर्टमधून..