इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती हायस्कूल या ठिकाणी कारखान्यासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे... ज्यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवायची धमक आहे त्यांनाच मतदान करावं.