रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.जिल्ह्यात मध्यरात्री विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.रत्नागिरीच्या ग्रामीण भागात, तसेच संगमेश्वर, चिपळूण, लांजामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.वळपास तासभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला.दरम्यान अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज देखील पावसाची शक्यता आहे.पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.