वर्ध्यात वादळाने कहर केलाय.वर्ध्याच्या अनेक भागात घरावरील टिनपत्रे उडालेत.जिल्हा परिषदेच्या शाळावरील सुद्धा टिनपत्रे उडालेत.ब्राह्मणवाडा येथे घरावर टॉवर कोसळले.भयानक वादळामुळे अनेकांचे मोठे नुकसान.