Mumbai Police| चिमुरड्यांना खांद्यावर घेऊन सुखरुप बाहेर काढलं, मुंबई पोलिसांचं सर्वत्र कौतुक

मुंबईतल्या किंग्ज सर्कलच्या गांधी मार्केटजवळ डॉन बॉस्को शाळेची बस पावसाच्या पाण्यात बंद पडली.गुडघाभर पाण्यात शाळेची बस बंद पडल्याने काही काळ चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी मुंबई पोलीस दाखल झाले आणि शाळेतल्या या चिमुरड्यांना खांद्यावर घेत मुंबई पोलिसांनी बाहेर काढलं, माटुंगा पोलीस स्थानकात या सगळ्या चिमुरड्यांना नेलं.तर बसमधील महिला शिपाईंना देखील सुरक्षितरित्या माटुंगा पोलीस स्थानकात यावेळी नेलं..

संबंधित व्हिडीओ