गेल्या 48 तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला.चेंबूर, मानखूर्द, कुर्ला परिसराला अक्षरशः झोडपून काढलं.मुंबईच्या कोणत्या भागात काय स्थिती होती पाहुया.