शासकीय विश्रामगृहात अभियंत्यांची दारू पार्टी. चंद्रपूर जिल्ह्यातून खळबळजनक बातमी. जिल्हा परिषदेच्या 6 अभियंत्यांची दारू पार्टी.आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार्टी उधळली.