Kalyan Dombivali | कल्याण-डोंबिवलीकरांनो भटक्या कुत्र्यांपासून सावधान, पाहा हा Special Report

कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. एका दिवसात तब्बल 67 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर नागरिक चांगलेच भयभीत झालेत. दुसरीकडे प्रशासन मात्र हातावर हात बांधून स्वस्थ बसल्याचा आरोप, नागरिकांनी केलाय... पाहूया

संबंधित व्हिडीओ