राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय.. त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा देण्याता आलाय.पुढील सहा तासांकरता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातही पाऊस कोसळणार आहे.