Pune News | Mumbai- Pune Expressway वर मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग कोणता असेल? जाणून In Details | NDTV

मुंबई-पुणे महामार्गावर उद्या मेगाब्लॉक असेल. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत महामार्ग बंद असणार आहे. भाताण येथे वीज वाहिनीचे काम करण्यासाठी महामार्ग बंद असणार आहे.मेगाब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ