आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव पाहायला मिळतोय. अमेरिकेतील कॉमेक्सवर सोन्याचा भाव ३ हजार ८०० डॉलर प्रतिऔंस वर गेलाय.. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात ४१ टक्के वाढ झालीय. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या शक्यतेनं सोन्याचा भाव वाढलाय.जगभरातील मध्यवर्ती बँकांनी खरेदी वाढवल्याने सोन्याच्या भावात विक्रमी घोडदौड पाहायाला मिळतीय.. तर उद्या भारतात सोन्याचा दर 1 लाख 10 हजारांच्या पार जाणार असल्याची माहिती मिळतीय..