Kabutarkhana | मुंबईतील प्रत्येक वॉर्डात कबुतरखाना उभारणार?,मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानं नवा वाद?

दादरमधील कबुतरखान्याचा वाद ताजा असतानाच आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यानं हा वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला. जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मध्यममार्ग काढत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना उभारण्याबाबत सूचना केली. त्यानुसार तिथे कबुतरखाना उभारण्यात आला. त्याच्याच उद्घाटनावेळी लोढा यांनी काय वक्तव्य केलं? त्यावरुन कशाप्रकारे राजकारण रंगलंय, पाहूया

संबंधित व्हिडीओ