कधीकाळी पाऊस-पाण्यासाठी आसुसलेला मराठवाडा आता पाऊस थांबावा म्हणून प्रार्थना करतोय. मराठवाड्याच्या 32 मंडळांमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातलाय. पण गेल्या काही वर्षात मराठवाड्यातल्या पावसाची स्थिती का बदलतेय.. हवामान बदलामुळे पुढील काळात मराठवाड्याला असाच संकटांचा सामना करावा लागणार आहे का? पाहुयात या रिपोर्टमधून..