देशभर धुमशान घातलेला पाऊस अखेर परतीच्या मार्गावर आहे. राजस्थानमधून मौसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही मॉन्सूनच्या परतीचे वारे फिरू लागतील. एकूण देशभरात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास कसा असेल पाहुयात या रिपोर्टमधून..