राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात स्वत: शरद पवारही सहभागी झाले. कांदा आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि इतर नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मात्र, दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि मनसेचाही एक मोर्चा नाशिकमध्ये झाला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून रान पेटवायला सुरुवात झाल्याचं दिसंतय... पाहूयात