Chhaava मुळे इतिहास समजायला लागला खरंतर हे आपले दुर्दैव, शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केली खंत

छावा पिक्चरमुळे इतिहास समजायला लागला खरंतर हे आपले दुर्दैव.अशी खंत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.आपल्या पिढीला पिक्चर मधून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत, असंही शिवेंद्रराजे म्हणालेत.ते सांगलीत बोलत होते..

संबंधित व्हिडीओ