Ladaki bahin Yojna तून पुरुषांनी महिलांच्या नावे पैसे लाटले; CM यांच्या विधानावर विरोधक काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून NDTV मराठीच्या विशेष कार्यक्रमात मोठं विधान केलंय. लाडक्या बहीणीवरील कारवाई ही निकषानुसारच करण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय..योजनेच्या पडताळणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. '14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावे अर्ज करून योजनेचे पैसे घेतले' असा खळबळजनक खुलासाही त्यांनी केला. इतकंच नाही तर 'सुमारे 5 लाख सरकारी कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत होते' असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित व्हिडीओ