Parbhani तून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात; हर्षवर्धन सपकाळ यांनी काय दिली प्रतिक्रिया?

परभणीतून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरूवात झाली.नरसिंह पोखर्णीतून यात्रेला सुरूवात झाली.तर उद्या ही यात्रा परभणी शहरात दाखल होणारेय. या सद्भावना यात्रेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे आमदार, खासदार उपस्थित आहेत.

संबंधित व्हिडीओ