ठाकरे बंधूंचा बेस्ट पतपेढी निवडणूकीत झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधलाय..नवनाथ बन यांनी संजय राऊतांचा बेस्ट निवडणुकी आधीचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊत आता मुंबईकरांच्या या लोकशाहीच्या निर्णयवार शिमगा करणार की तोंडात बोटं घालून बसणार असा सवाल उपस्थित केलाय.