पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.यामुळे पूरपरिस्थितीचा धोका उद्भवलाय.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या 125 कुटुंबाचे स्थलांतर केलं.नदीकाठच्या व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टीतील नागरिकांची रायगड वारकरी भवन या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं.