तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभराच्या प्राचीन शिळेला तडे गेले आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पाहणीमध्ये ही सगळी बाब उघड झाली आहे.