#CyberAttack #BachchuKadu #Amravati A cyber attack has reportedly been carried out on the Amravati District Cooperative Bank, which is chaired by Bachchu Kadu. This attack raises serious concerns about the safety of customer data and financial transactions. This video provides a detailed report on the incident and the challenges faced by the bank. बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे बँकेच्या ग्राहकांच्या डेटाची आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेचा सविस्तर रिपोर्ट आणि त्यानंतरच्या परिणामांबद्दल अधिक माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.