#DahiHandiTragedy #GovindaDeath #MumbaiNews The Dahi Handi festival in Mumbai was marred by tragedy, with two Govindas losing their lives and over 210 sustaining injuries. The victims died due to falls during the human pyramid formations. As of the latest reports, 68 injured participants are still receiving treatment in various hospitals, highlighting the immense risks involved in the celebrations. मुंबईत दहीहंडी उत्सवावर दु:खाची छाया पसरली आहे. उत्सवादरम्यान झालेल्या अपघातांमध्ये दोन गोविंदांचा मृत्यू झाला असून, 210 गोविंदा जखमी झाले आहेत. अजूनही 68 गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे यंदाच्या दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.