साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही वाढ, गेल्या महिन्याभरात गुळाच्या दरात 30 रुपयांची वाढ |Washim

राज्यात सणासुदीच्या तोंडावर साखरे पाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली असून, गुळाच्या दरातही तेजी बघायला मिळतिये...वाशिम जिल्ह्यात गेल्या वीस दिवसात गुळाच्या दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे... सध्या गुळही साखरेबरोबर 75 रुपये किलो विकला जात आहे.. त्यामुळे अनेकांचं किचनच गणित बिघडणार असून, वाढत्या गुळाच्याही दराचा फटका आता सर्वांना सहन करावा लागणार आहे..

संबंधित व्हिडीओ