Parbhani Rain| दोन आठवड्यापासून पाऊस थांबल्याने तापमानात प्रचंड वाढ; यासंदर्भात घेतलेला आढावा

परभणी शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन आठवड्यापासून घेतली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा 125 ते 150 मिलिमीटर पावसाची तूट यंदा आहे. अशा संकटाचा सामना करत असलेला बळीराजा आता तापमानामध्ये वाढीचा सामना करत आहे. परभणीत आज 31 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजीर खान....

संबंधित व्हिडीओ