'Manache Shlok' Film Controversy | 'मनाचे श्लोक' वादाच्या भोवऱ्यात, नव्या नावाने होणार प्रदर्शित

मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक' हा त्याच्या नावावरून वादात सापडला आहे. सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळासह हिंदू संघटनांनी 'मनाचे श्लोक' ग्रंथाच्या नावाच्या वापराला आक्षेप घेतला. पुण्यासह इतरत्र शो बंद पाडल्यानंतर आता चित्रपटाचे प्रदर्शन थांबवत नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

संबंधित व्हिडीओ