आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. चामोर्शीतून ते शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. आमच्या प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांचा खास ग्राउंड रिपोर्ट.