राज्यात काय घडतंय, याच्या १२ च्या ५ मोठ्या बातम्यांवर एक नजर टाकूया. भाजपमधील इनकमिंगची शक्यता, निलेश घायवळला 'ब्लू कॉर्नर' नोटीस, बीड जेलमधील धर्मांतराचा वाद आणि नाशिक पोलिसांची ॲक्शन मोडवरची हातोडा मोहीम यासह सर्व अपडेट्स.