Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण, श्रावण महिन्यात संतापजनक कृत्य!

#Trimbakeshwar #TempleViolence #NashikNews A shocking incident has emerged from Trimbakeshwar, where a devotee was allegedly beaten by security guards at the main entrance of the temple. The incident, which took place during the holy month of Shravan, reportedly occurred after the temple suddenly closed the main darshan, leading to an altercation with the large crowd of pilgrims. पवित्र श्रावण महिन्यातच त्र्यंबकेश्वरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मुख्य दर्शन अचानक बंद केल्याने हा वाद झाला आणि त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ