धनगरांना आदिवासी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सत्तेत यावे लागेल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहेत. हे सर्वोच्च न्यायालयात सिध्द झालंय. त्यामुळे सत्तेत आल्याशिवाय पर्याय नसल्याचं आंबेडकर म्हणालेत.