माऊंट एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणं हे अनेक गिर्यारोहकांचं स्वप्न असतं. मात्र हे साहसी स्वप्न अनेक गिर्यारोहकांसाठी जीवघेणं ठरलंय. माऊंट एव्हरेस्ट अनेक गिर्यारोहकांनी प्राण गमावलेत. या शिखरावर आजही अनेक मृतांचा खच पडलाय.. कित्येक मृतदेह बर्फाखालीच गाडले गेलेत. कारण इथून मृतदेह खाली आणणंही तितकच जिकरीचं आहे.. अनेक गिर्यारोहकांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या या पर्वताचा प्रवास कसा आहे पाहुयात या रिपोर्टमधून..