जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचं माऊंट एव्हरेस्टवर सर करण्याचं स्वप्न असतं,माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अनेक जण आयुष्यभराची कमाई खर्च करतात.तर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी काय चॅलेंज असतात, एव्हरेस्ट सर करण्यासाठी किती कालावधी लागतो आणि एव्हरेस्टची यशस्वी चढाई करताना कोणते कोणते टप्पे येतात पाहुयात..