Sachin Pilgaonkar यांनी मराठीत नाही तर ऊर्दूत विचार करत असल्याचं म्हटलं, नेमकं काय आहे प्रकरण?

एकीकडे नेतेमंडळी मतांसाठी हिंदी भाषेचा उदो उदो करतायत.. दुसरीकडे अभिनेतेही स्वत:चच कौतुक करवून घेण्यासाठी ऊर्दूचा कलमा पढतायत.. अभिनेते सचिन पिळगावकर त्यांच्याच काही वक्तव्यांमुळे हल्ली फारच चर्चेत असतात. असाच प्रकार उर्दू अकादमीच्या कार्यक्रमातही घडलाय. सचिन पिळगावकर यांनी आपण मराठीत नाही तर ऊर्दूत विचार करत असल्याचं म्हटलंय. पाहुयात

संबंधित व्हिडीओ