Dharashiv| इंधन तुटवडा, डिझेल मिळेना; CNG पंपावर वाहनांच्या रांगा, पेट्रोल पंपावरून घेतलेला आढावा

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन टंचाई निर्माण होत आहे...पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक नसल्याचे फलक चालकांनी लावले आहेत...त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे...प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी नागरीक पंपावर हेलपाटे मारत आहेत....डिझेल मिळत नसल्याने वाहनधारकांना व शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय याचाच पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ