Dharashiv | वाकडी केज गावातील टोमॅटोचा लाल चिखल, टोमॅटोच्या शेतातूनच NDTVने घेतलेला आढावा

धाराशिवमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे वाकडी केज गावातील टोमॅटोचा लाल चिखल झालाय.. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टोमॅटोचं पीक घेतलं मात्र सततचा पाऊस आणि पुरामुळे टोमॅटोचा आता चिखल झालाय..

संबंधित व्हिडीओ