Dharavi Redevelopment Project| धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती, 2250 हून अधिक भाडेकरार पूर्ण

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती.1023 कुटुंबांनी स्वेच्छेने घरे केली रिकामी.2250 हून अधिक  भाडेकरार पूर्ण.निवडक ठिकाणी पाडकामाला सुरूवात. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सचिव विपिन पालीवाल यांची माहिती

संबंधित व्हिडीओ