Mark Zuckerberg ने PM Modi यांची माफी मागावी, Nishikant Dubey यांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

मार्क झुकेरबर्गने पंतप्रधानांची माफी मागावी.भाजप खासदार निशिकांत दुबेंची मागणी. दुबे हे IT च्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ डिलीट केल्याचे प्रकरण.विद्यार्थी आंदोलनादरम्यान प्रसारीत केला होता व्हिडीओ.'मेटा'ने व्हिडीओ फेसबुकवरून डिलीट केला होता.माफी न मागितल्यास परिणामांना तयार राहा.खासदार निशिकांत दुबे यांनी दिला इशारा

संबंधित व्हिडीओ