Prashant Kishor यांचा विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय, BJP च्या उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव

निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.बांकीपूर मतदारसंघातून प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव केला.विशेष म्हणजे याच मतदारसंघातून नितीन नबीन सलग पाच वेळा विजयी झाले होते. त्यामुळे हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशांत किशोर यांचा हा विजय केवळ एका जागेचा विजय नाही. हे बिहारमधील राजकारणाला एक नवी दिशा देण्याचे संकेत आहेत. जन सुराज आता विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवणार आहे. बांकीपूरचा हा निकाल भाजपसाठी इशाऱ्याची घंटा आहे.तर प्रशांत किशोर यांच्यासाठी मोठ्या राजकीय भवितव्याची नांदी मानली जातेय.

संबंधित व्हिडीओ