चांगलं काम करतो म्हणून तरुणावर खुनी हल्ला.नागपुरातील धक्कादायक घटना.आमीन पठाण असे जखमी तरुणाचे नाव.केतन उरकुडे आणि श्रवण बारईने केला हल्ला. आमीन वेळेवर चांगले काम करत असल्याने होता राग.वेळेवर डिलिव्हरी करणे, चांगले वर्तन यामुळे त्याची प्रतिमा चांगली होती.नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी केली आरोपींना अटक