Special Report| महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यावरून वाद काय? कायद्याला कोर्टात आव्हान मिळणार?

महाराष्ट्रात धर्मांतराच्या मुद्द्यावरून आता नवा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यात धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाला आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केलीय. तर सत्ताधारी पक्षाचे नेते हा कायदा जनहिताचा असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यावरून नेमका वाद काय आहे... आणि दोन्ही बाजूंची भूमिका काय आहे... पाहूयात हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ