Andheri| गुंदवलीत घरात पाळला अजगर, वनविभागाची कारवाई, तस्करीचा होता प्लान? याचा पुढील तपास सुरु

साधारणतः मासे, कुत्रा, मांजर अनेक जण घरात पाळतात..पण अंधेरीतल्या एका पठ्ठ्यानं चक्क अजगर घरात पाळला होता.अंधेरीच्या गुंदवलीतल्या एका उच्चभ्रू सोसायटीत ही धक्कादायक घटना समोर आलीय, वनविभागाला याची माहिती मिळताच या घरावर छापा टाकला आणि हा भल्या मोठ्या अजगराची वन विभागानं सुटका केलीय

संबंधित व्हिडीओ