Mohan Bhagwat Gen Z आणि Gen Alpha तरुणांसोबत साधणार संवाद, भागवतांवर विरोधकांनी साधला निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईत तरुणांशी संवाद साधणार आहेत. वांद्रे येथील कल्चरल सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीतील तरुण सहभागी होणार आहेत. सध्या विविध मुद्द्यांवर तरुणांच्या आंदोलनांची चर्चा सुरू असताना या संवादाकडे विशेष लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ