Nashik Potholes| नाशिक खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून वेग, महापौर हिमगौरी आडकेंकडून पाहणी

नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे.शहर आठ दिवसांत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर आज पावसानेही विश्रांती घेतली. यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामाला गती मिळाली असून महापौर हिमगौरी आडके स्वतः अधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध भागांची पाहणी करत कामांचा आढावा घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ