Special Report| पुढच्या वाटचालीच्या रणनीतीसाठी CJP ची बैठक, शिक्षणावरून Dipke चं थेट मोदींना आव्हान

एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या टिप्पणीतून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातही सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या राजकीय प्रवेशाबाबत अधिक उत्सुकता आहे. पण अभिजीत दिपकेंना त्याबाबत विचारलं असता, त्यांनी आपल्या राजकारणातल्या प्रवेशाची शक्यता साफ फेटाळून लावलीय. पाहूयात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ