Dhule Robbery | पिस्तुलधारी दरोडेखोरांची पेट्रोल पंपावर धाडसी लूट; 22 हजारांची रोकड घेऊन पसार

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील पेट्रोल पंपावर पहाटेच्या सुमारास पिस्तुलधारी चार दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून २२ हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी दुचाकीवरून पसार झाले. दरोड्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

संबंधित व्हिडीओ