सांगलीत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक झालीय.. मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावर असताना अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.. चाबूस्करवाडी जवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती मिळतीय..