छत्रपती संभाजीनगर रील स्टार तरुणाला टोल कर्मचाऱ्यांसह टोळक्याची बेदम मारहाण.मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.संभाजीनगरच्या सावंगी समृद्धी टोलनाकाच्या परिसरात मारहाणीची घटना. गाडीला फास्ट टॅग नसल्यावरून रील स्टार आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद.रील स्टारने टोल कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागल्याने केली मारहाण